क्राईम
मंचर हादरले! सरकारी कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.

मंचर येथील प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि एका लिपिकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे.
एका जमिनीच्या फेरफार प्रकरणात त्यांनी ही लाच मागितली होती.




