Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
Uncategorized

पिंपरी-चिंचवड : अविवाहित तरुणीचा घरात बाळंतपण

पिंपरी-चिंचवडमध्ये एका अविवाहित गरोदर तरुणीने घरीच बाळंतपण केले. मात्र काही तासांत आई आणि नवजात बाळ दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!