Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर
Trending

पुणे महानगरपालिका : बेकायदा बांधकाम रोखण्यासाठी अभियंत्यांवर कडक कारवाई! विशेष पथक सक्रिय, पहिली नोटीस जारी

१४ मार्च २०२६

पुणे : पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आता बेकायदा बांधकामांसाठी कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांना थेट जबाबदार धरले जाणार असल्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्वात स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयानंतर महापालिका प्रशासनाने विशेष निगराणी पथक तयार केले असून, आज पहिल्या टप्प्यात लोहगाव-विमाननगर भागातील दोन अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!