Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
क्राईम

स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य अटक:

  • स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!