Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महानगर पालिका व इतर

पुणे महानगरपालिका निवडणूक निकाल 2026

पुणे महापालिका: पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग आहेत. यातून 165 सदस्यांना निवडून द्यायचं आहे. पुणे जिल्ह्यात 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत. यात पुरुष 44 लाख 91 हजार 68 पुरुष आहेत. तर 41 लाख 55 हजार 330 महिला आहेत. याशिवाय ७७४ तृतीयपंथीय मतदार आहेत. पुणे महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.

पुणे महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) पुणे महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

– पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग आहेत.

2) पुणे महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

– पुणे महापालिकेवर एकूण 165 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) पुणे महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

– पुणे महापालिकेत एकूण 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत.

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

– यात पुरुष मतदारांची संख्या 44 लाख 91 हजार 68 इतकी आहे.

5) महिला मतदारांची संख्या किती?

– तर महिला मतदारांची संख्या 41 लाख 55 हजार 330 इतकी आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!