Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
पुणे
Trending

इनामदार हॉस्पिटलमध्ये चक्क पाल! 🦎 रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह?

रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह?

A

📍 इनामदार हॉस्पिटल, पुणे
📅 दिनांक: 3 सप्टेंबर 2026
🎥 आजचा व्हिडिओ
रुग्णालयाच्या आतील भागात पाल फिरताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
❓ रुग्णालय प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देणार?
PUNE TAK
तुमचा आवाज • तुमची बातमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!