E-Paperपुणेमहानगर पालिका व इतर
Trending

पुणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची तिसऱ्यांदा धमकी; प्रशासन आणि पोलीस सतर्क!

पुणे | ब्रेकिंग न्यूज

पुणे महानगरपालिका मुख्यालय आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील वृत्तानुसार, महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर पुन्हा धमकीचा संदेश प्राप्त झाला असून, ही तिसरी धमकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल कोठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोण आहे, याबाबत तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.

धमकीच्या ई-मेलमुळे पुणे महापालिका परिसरात खळबळ; तपासाकडे सर्वांचे लक्ष!

— Pune Tak

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!