Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
पुणेमहानगर पालिका व इतर
Trending

पुणेकरांनो लक्ष द्या! मतदार यादीतील नाव सुरक्षित ठेवण्यासाठी 'SIR' फॉर्म भरणे अनिवार्य; ८ ऑगस्ट अंतिम मुदत

  • पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात ‘मतदार विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

​या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील आपले नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी वेळेत एन्यूमरेशन फॉर्म (Enumeration Form – E.F.) भरून सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. फॉर्म सादर न केल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!