
अतिक्रमणांवर अखेर चालला पालिकेचा हातोडा. लाखो रुपयांचा अवैध फायदा लाटणारे बेकायदेशीर पत्र्याचे शेड जमीनदोस्त.
📌 महत्त्वाचे मुद्दे:
विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर कारवाई.
निष्कासित केलेले लोखंडी साहित्य जप्त न केल्याने प्रश्नचिन्ह.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी भेट द्या: Punetak.com



