महानगर पालिका व इतर
पीएमसीने FY २०२६-२७ साठी ₹१३,९९५ कोटींचा मसुदा अर्थसंकल्प सादर केला पाणीपुरवठा (₹२,०७७ कोटी), गतिशीलता, कचरा व्यवस्थापन, ३ नवीन उड्डाणपुल + ३ पूल आणि ३० मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग यावर मुख्य भर. आज आयुक्त नवल किशोर राम यांनी सादर केला.



