स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.