पुणेमहानगर पालिका व इतर
Trending
पुणेकरांनो लक्ष द्या! मतदार यादीतील नाव सुरक्षित ठेवण्यासाठी 'SIR' फॉर्म भरणे अनिवार्य; ८ ऑगस्ट अंतिम मुदत

- पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात ‘मतदार विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



