Welcome to Pune Tak   Click to listen highlighted text! Welcome to Pune Tak
महाराष्ट्र

दिघी पोलीस ठाण्यात एसीबीचा मोठा सापळा; पीएसआय ₹३ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

दिघी, दि. १५ जुलै २०२६ : भ्रष्टाचाराविरोधातील मोठ्या

भ्रष्टाचाराविरोधातील मोठ्या कारवाईत अँटी करप्शन ब्युरो (एसीबी), पुणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) चैताली बाळासाहेब गपाट (वय ३५) यांना ₹३ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पीएसआय गपाट यांच्याकडे होता. संबंधित गुन्हा ‘बी’ फायनल करण्यासाठी तसेच भविष्यातही सहकार्य करण्याच्या मोबदल्यात त्यांनी सुरुवातीला ₹८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १५ जुलै रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तडजोडीनंतर ₹३ लाखांची लाच मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.
१५ जुलै रोजी सायंकाळी ५.४९ वाजता दिघी पोलीस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!