Welcome to Pune Tak
Click to listen highlighted text!
Welcome to Pune Tak

भ्रष्टाचाराविरोधातील मोठ्या कारवाईत अँटी करप्शन ब्युरो (एसीबी), पुणे यांनी दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) चैताली बाळासाहेब गपाट (वय ३५) यांना ₹३ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पीएसआय गपाट यांच्याकडे होता. संबंधित गुन्हा ‘बी’ फायनल करण्यासाठी तसेच भविष्यातही सहकार्य करण्याच्या मोबदल्यात त्यांनी सुरुवातीला ₹८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १५ जुलै रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तडजोडीनंतर ₹३ लाखांची लाच मागण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला.
१५ जुलै रोजी सायंकाळी ५.४९ वाजता दिघी पोलीस
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!